जि प केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा डिघी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या वेळी लोक प्रतिनिधी म्हणून शा व्य समिती अध्यक्ष उउपाध्य तथत सर्व सदस्य , सरपंच उपसरउपस तथत सर्व सदस्य पोलीस पाटील डिघी तथा सानपुडी, पालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापयाप्रसंगी भाषणे देणार्या विद्यार्थ्यांचे शाळेकडून लेटरबुक तथा शा व्य समिती अध्यक्ष यांचेकडून रोख रक्कम देऊन कौतुक करण्यात आले.